MEMORY BOX Ep. 15: ft. Parth Ghatge | Celebrity Memory Lane | Raja Rani Chi Ga Jodi

2021-08-16 4

शाळेत केलेली मिमिक्री, ट्रेकला आलेला भयानक अनुभव असे काही इंटरेस्टिंग किस्से शेअर केलेयत अभिनेता पार्थ घाटगेने त्याच्या मेमरी बॉक्समध्ये. पार्थच्या मेमरीलेनमधील या आठवणींविषयी जाणून घेऊया मेमरीबॉक्सच्या एपिसोडमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, VIdeo Editor- Ganesh Thale